भावपूर्ण श्रद्धांजली
आज मी मलाच गमावलो
आज मी पोरका झालो
जीवन जंजाळात मी
नकळत हरवून गेलो.
जन्मदात्याचे छत्र हरपता,
मन सैरभैर झाले.
आठवणींच्या...
आज मी पोरका झालो
जीवन जंजाळात मी
नकळत हरवून गेलो.
जन्मदात्याचे छत्र हरपता,
मन सैरभैर झाले.
आठवणींच्या...