...

12 views

कलंक
दोष जगण्याचे कोणाच्या रे माथी
जो तो इथे षंढ नावासाठी

कैसे रंगताती बोलाचेच रंग
स्वार्थ जपताती ध्येयासाठी

नको बोल लावू अर्थाच्या धुळीला
स्वतःमाजी कर्म नसे तेव्हा

कशा मोजशी तू पापाचे पेठारे
अंगामाजी...