...

3 views

जा ओळख तू...
....जा ओळख तू..
रीत ही फसवी आता...
नावालाच उरली प्रित आता...
मनाच्या शिवारी,नदीच्या किनारी...
भूलवितो तो राघू...