...

11 views

एकांत. का?....(To be alone)


असतो मी माझ्यातच गुंतूण ,
काय चालू आहे जगात कळतच नाही !
चालवतो तो मी छोटा डब्बा असा ,
की जगच चालवितो आहे ...

नसते मला कशाचे ही भान ,
जाते तहान भूक हरवून असतो मी माझ्यातच गुंतूण,
social media च्या वापरात ...
गुरफडतो हा जीव tag...