...

14 views

तो मीच असेन.
ऐक ना " कुणीतरी म्हणटल की डोळे तुझे शोधतील मला ,
आवाज माझा नसला तरी सहवास होईल तुला ,
प्रश्न हा तुझ्या मनाला पडेल,
तेव्हा समजून जा तो मिच असेन .

बोलता बोलता जर कधी माझी गोष्ट निघेल ,
माहिती मला डोक्यात तुझ्या माझेच विचार असेल ,
विचारांची साखळी जेव्हा तुला पडेल ,
तेव्हा समजून जा ,
तो मिच असेन.

नांव माझ ऐकलं...