...

4 views

एकतर्फी प्रेम
तुझ्या घरासमोरून जाता जाता
हळूच तुझ्याकडे वळून पहिलं
अन् तुझ ते चिकणं रूप
माझ्या तसचं ध्यानात राहिलं.....!!

तेव्हाच तूझ्या गालावरचे
तीळ बघुन मी मनात हसलो
अन् सखे तिथंच तूझ्या
प्रेमात मी पार फसलो......!!

स्वप्नातच तुझ्या गालावरून
मी बोटे फिरवत होतो
अन्...