श्री स्वामी नाथाय नमो नमः
......🌺श्री स्वामी नाथाय नमो नमः🌺.....
.........दिनांक10/8/24
......त्या दिवशी तू म्हणाली होतीस शुक्रवारी
तू स्वामींची शपथ मोडतोय....😢
त्या दिवसापासून मी निगेटिव्हीटी मनात बाळगून होतो
हो माझं कुठं तरी चुकतंय मला जाणवत होत.!!
घरी जाता खूप विचार आले मनात काय करू की
तू सेफ राहशील आणि मी ही सेफ राहीन !!
सलून मध्ये गेलो खूप थकल्या सारख झालं होतं
फ्रेश वाटावं म्हणून हेड मसाज केली मित्र म्हणाला
काय झालं आहे तू आज नर्व्हस दिसतोय..😢
माझं डोकं ह्यांग होऊन गेल होत काहीच सुचत नव्हतं
दुसऱ्या दिवशी केस कापली म्हणलो आता तरी फ्रेश वाटेल
पण तसं काही झालं नाही!!
मग विचार केला आपण दुसरं अकाऊंट बनवू या
म्हणजे तू सेफ राहशील दुसऱ्या दिवशी आपलं बोलणं नाही झालं मग अजून हताश झालो!!
मग ज्यात मी असेंन ते अकाऊंट बनवलं आणि तुला शोधलं...