...

5 views

मैत्रिण कशी असावी...!
मैत्रिण कशी असावी...?
दिव्याच्या ज्योतीसारखी तेजस्वी असावी,
कापसासारखी मऊ आणि कोमल असावी;
शहाळ्यासारखी बाहेरून कडक, तर आतून मलईसारखी मऊ आणि गोड असावी;
समुद्रासारखी विशाल..... स्वतःमध्ये सर्वांना सामावून...