...

3 views

दूरावा म्हणजे प्रेम...
दूरावा म्हणजे प्रेम...

अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम..दूराव्यात असते आठवण...
अन, ऒलाव्यात असते ती साठवण...दूराव्यात अनेक भास असतात...
अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..दूरावा असह्य असतॊ......