नवीन जाळ
सुंदर बेपर्वा पाखरू करु लागलंय मैत्री
भरगोस प्रेम करत जेव्हा मनाला होती कात्री
दिसखुलास सांगते अगदी मनापासून सर्व काही
निर्बुद्ध झालाय मन कसलाच फरक पडत नाही
मोहात पाडण्यासाठी माझा मोह कधीच सुटलाय
जाळ्यात फासा बरोबर आहे पण व्यक्ती तुझा चुकलंय
मनमोकळे असल्यामुळे तिची जीभ कधी कधी वळते
माझ्याबद्दलची काळजी तिला क्षमा मागितल्यावर कळते
तिच्या चित्रातील सुरेख चेहरा गालातल्या गालात हसतो
सुंदर साडीतला पेहराव पाहून मी तिलाच बघत बसतो
जुन्या आठवणींना पायी तुडवून जळलाय तो काळ
नवीन पाखरांशी मैत्री करून शुभ झालीये सकाळ