वांग्याचे भरीत
दोन मोठाली वांगी घेऊन,
काढावी चुलीमध्ये भाजून
जरा मोठा, जरा छोटा,
कांदा घ्यावा बारीक चिरून
तेल थोडे जास्तच घालावे, आणि...
काढावी चुलीमध्ये भाजून
जरा मोठा, जरा छोटा,
कांदा घ्यावा बारीक चिरून
तेल थोडे जास्तच घालावे, आणि...