...

5 views

आई
घरापासून दूर राहता राहता,
तक्रारी सुद्धा खुंटीला टांगते,
आई विचारते फोनवर तेव्हा,
मी तिला सगळ ठीक सांगते,
सार दुःख मनात झाकून ठेवते!

आई सोबत बडबड करणारी,
आता शब्द सुद्धा राखून बोलते
आई विचारते फोनवर तेव्हा,
मी तिला सगळ ठीक सांगते!


आईला वाईट वाटेल म्हणून,
तिच्या सामोर रडत नाही,
आलेच डोळे भरुन तर ,
गपचूप पटकन...