...

8 views

शिवबा...☺️
एक असा होता राजा
त्याला पुजत होती प्रजा
त्याच्यासारखा नव्हता कोणी दुजा
तो होता माझा छत्रपती शिवाजी राजा........
🙏🙏🙏🙏🙏💗