...

7 views

तु हवी होतीस....
आजिच् अजून थोडं प्रेम मिळायला
नातवंडांना जीव लावायला
अजून तु हवी होतीस,
तुझ्या कृपेनें सगळे आहोत सुखी आनंदी
हा आनंद पहायला नि वाढवायला तु हवी होतीस,...