...

1 views

जवळ ठेव मला
बरे वाईट जे झाले माझे हातून,
वाईट कर सुधार तू माझे गजानन।
वाईटपन काढून माझ्या मन निर्मल कर,
बरे बरे गोष्टी आयुष्यात आण माझे गजानना।...