प्रेम की यातना
तुटलेल्या मनांशी खेळायला मिच मिळालो होतो का..
वाईट नाही वाटल तुझ्या बदलण्याचं
त्रास होतोय मी पुन्हा प्रेम केल्याचा
वाटलं नव्हत अस सोडशिल मला ..
जिवंतपणी च मारशिल मला..
तुझ बदलनं खुप काही शिकवून गेलं
स्वत:वरचा ही विश्र्वास तोडून गेल..
...
वाईट नाही वाटल तुझ्या बदलण्याचं
त्रास होतोय मी पुन्हा प्रेम केल्याचा
वाटलं नव्हत अस सोडशिल मला ..
जिवंतपणी च मारशिल मला..
तुझ बदलनं खुप काही शिकवून गेलं
स्वत:वरचा ही विश्र्वास तोडून गेल..
...