ती....!
ती होती एक घराचं घरपण
ती होती एक घराचं घरपण
तिच्या मुळे होते खेळायला एक अंगण
कोण जाणे काय आहे तिच्या पदरी,
कुठली जागा आहे तिला तिच्या घरी,
तिचं जीवन चक्र आहे जणू कादंबरी...
कधीतरी मिळेल का तिला तिची ओळख खरी...
ती म्हणजे एक सहज सुटणारं कोडं
ती म्हणजे एक सहज सुटणारं कोडं
ती असली...
ती होती एक घराचं घरपण
तिच्या मुळे होते खेळायला एक अंगण
कोण जाणे काय आहे तिच्या पदरी,
कुठली जागा आहे तिला तिच्या घरी,
तिचं जीवन चक्र आहे जणू कादंबरी...
कधीतरी मिळेल का तिला तिची ओळख खरी...
ती म्हणजे एक सहज सुटणारं कोडं
ती म्हणजे एक सहज सुटणारं कोडं
ती असली...