...

4 views

गोष्ट जीवनाची
एक गोष्ट अनेक पात्र
घडत राहते दिवस रात्र
अनेक घटना, अनेक प्रसंग
कधी उत्कटता कधी रसभंग
जन्म कथेची सुरूवात करी
...