घरातला मोठा मुलगा होण म्हणजे सोप्प नसत..
जबाबदारीचा शिक्का घेऊन जगाव लागत
लहान भावा बहिणीच्या आनंदासाठी
स्वतः च सुख-दुःख विसराव लागत
मनातील कळा सोसून चेहर्यावर हास्य फुलवाव लागत ..
घरातला मोठा मुलगा होण म्हणजे सोप्प नसत..
त्यात जर बापाच छत्र अचानक हरवलं तर मायेसोबत बापाच कर्तव्य ही बजावायच असत ...