विपरीत.....
विपरीत.......
खूप सारं विपरीत घडलंय
जगण्याचं रहस्य त्यातच दडलंय
रानवाटा कठोर गावल्या
जणांना मात्र उपहास वाटल्या
क्षणभंगुर सुखाचं पत्रच फाडलंय
संघर्षाचं खापर कधी कुणा कळलंय
खूप सारं विपरीत घडलंय..........
आनंदाचे झाड नभात शिरले
जेव्हा फाटलेले...
खूप सारं विपरीत घडलंय
जगण्याचं रहस्य त्यातच दडलंय
रानवाटा कठोर गावल्या
जणांना मात्र उपहास वाटल्या
क्षणभंगुर सुखाचं पत्रच फाडलंय
संघर्षाचं खापर कधी कुणा कळलंय
खूप सारं विपरीत घडलंय..........
आनंदाचे झाड नभात शिरले
जेव्हा फाटलेले...