...

2 views

जीवन
येणाऱ्या आयुष्यात काय घळणार,
है कधीच नाहीं कळणार .,
यशस्वी जीवणाचा दिवा कधी जळणार,
है कधीच नाहीं कळणार.,
नियतिचे गणित केव्हा मांडता येणार,
है कधीच नाहीं कळणार.,
सबंधाँचा रसायन कसा सँभाळणार,
है कधीच नाहीं कळणार.,
जीवानाची रेखा कधी मीटणार,
है पण कधीच नाही कळणार।