शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त माझ्या सर्व मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा...! 🙏💐
🍁मन एक लेखणी...
परिवारातील माझ्या सर्व मैत्रिणींना आज पासून सुरू होणाऱ्या शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!🙏🏻💐
नवरात्रीचे नऊ रंग -
नवरात्री उत्सवानिमित्त सर्व स्त्रियांना विषेश अशी खास उत्सुकता असते ती म्हणजे , नऊ दिवस प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विविध रंगाच्या साड्या किंवा वस्त्र परिधान करण्यात एक वेगळीच उत्सुकता, वेगळाच आनंद स्त्रीयांना मिळत असतो.
आपल्या🍁 मन एक लेखणी परिवारातील सर्व मैत्रिणीं साठी ही पोस्ट....!
१]. १७ ऑक्टोबर शनिवार [प्रतिपदा... ]
पहिला दिवस - पहिली माळ
पहिल्या दिवशीचा रंग - राखाडी
( Grey )
२]. १८ ऑक्टोबर रविवार [द्वितीया...]
दुसरा दिवस - दुसरी माळ
दुसऱ्या दिवशीचा रंग - केशरी
(Orange🧡 )
३] . १९ ऑक्टोबर सोमवार
[तृतीयेचा दिवस... ]
तिसरा दिवस - तिसरी माळ
तिसर्या दिवशीचा रंग -पांढरा ,सफेद
( White...🤍)
४]. २० ऑक्टोबर मंगळवार
[चतुर्थी...]
चौथा दिवस - चौथी माळ
चौथ्या दिवशी चा रंग - लाल
(Red...❤️)
५]. २१ ऑक्टोबर बुधवार
[ललिता पंचमी ]
पाचवा दिवस - पाचवी माळ
पाचव्या दिवशी चा रंग - निळा
(Royal Blue...💙 )
६]. २२ ऑक्टोबर गुरुवार
[षष्ठी...]
सहावा दिवस - सहावी माळ
सहाव्या दिवशी चा रंग - पिवळा
(Yellow...💛 )
७]. २३ ऑक्टोबर शुक्रवार
[सप्तमी...]
सातवा दिवस - सातवी माळ
सातव्या दिवशीचा रंग - हिरवा
(Green...💚 )
८]. २४ ऑक्टोबर शनिवार
[अष्टमी...]
आठवा दिवस - आठवी माळ आठव्या दिवशीचा रंग - मोरपंखी, मोरपीशी रंग
( Peacock green...)
९]. २५ ऑक्टोबर रविवार
[खंडेमहा-नवमी]
नववा दिवस - नववी माळ
नवव्या दिवशीचा रंग - जांभळा
(Purple...💜 )
जिज्ञासा....✒✍🏻🙏🏻💐