...

12 views

माझ्या जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....!!Happy Birthday Dear So Sweet Anamika...! 🎂🙏💐
माझी जिवलग मैत्रिण...गोड निरागस मैत्रीण अनामिका तुला मनःपूर्वक वाढदिवसाच्या आणि उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....!! 🎂💐


खुपच कमी वेळात पण मला अगदी मनापासून आपलीशी करणारी तु माझी सुंदर निरागस जिवलग मैत्रिण...! 😘🙏🏻
त्या सागरासारखीच भरपूर अथांग माया ,प्रेम, जिव्हाळा तुझ्यात मला दिसतो...!
आपल्या मैत्रीतील तुझ्या सोबतचा तो प्रत्येक सुंदर क्षण मला
अमूल्य क्षणच भासतो...!
तुझ्या मनातील माझ्या साठी चे प्रेम, आपुलकी जिव्हाळा मी तुझ्या नजरेत पाहते...
मनात माझ्या घर करून माझी खास, जिवलग,"निरागस मैत्रिण" म्हणून फक्त तुच तर राहतेस...
माझ्या बद्दल तु
नेहमीच खुप सुंदर विचार करतेस...तुझ्या त्या निरागस छान स्वभावामुळे तु नेहमीच सगळ्यांना पटकन आपलेसे करतेस...सगळी नाती अगदी छान पद्धतीने निभावत असतेस...
मला माझ्या भावनांना तु खरंच खुपच छान पद्धतीने समजून घेतेस...मला तू माझ्या बाबतीत खुपच हळवी वाटतेस...
मला नेहमी वेळोवेळी छान मार्गदर्शन करतेस...नेहमीच माझ्या आयुष्यातील माझे प्रत्येक सुख-दुःखाचे क्षण तु माझ्या सोबत छान आपुलकीने वाटून घेतेस...!

मला तुझी जिवलग मैत्रिण सखी तू मानतेस...!
तु सुद्धा मला अगदी माझ्या सारखीच एक छान साधीशीच निरागस मुलगी वाटतेस ग...!
तुच तर माझे मन समजणारी, माझी जिवलग सखी ,सुंदर खास ,गोड निरागस मैत्रीणच आहेस... माझ्या आयुष्यातील तुझी असलेली जिवलग मैत्रिणची special जागा तुझी माझ्या मनातील जागा कुणीच घेऊ शकणार नाही.तु जागातील खुप सुंदर निरागस आणि निस्वार्थी,मैत्री निभावणारी माझी एक खुप छान खरंच खुप खास अशी निरागस मैत्रिण आहेस...!
कधी कधी मला तु खुप सुंदर लहान मुलांसारखी निरागस वाटतेस...तर कधी खुप खुप समजूतदारपणे वागणारी जबाबदार मुलगी वाटतेस...!
कधी कधी अल्लड हटटी तर,कधी सर्वांशी जुळवून घेणारी...माझ्याशी हक्काने सगळ्या गोष्टींबददल बोलणारी प्रत्येक गोष्ट माझ्या सोबत शेअर करणारी....😇माझ्या शी मनमोकळेपणाने बोलणारी माझी निरागस मैत्रिण आहेस तु....! 😘

कधी रूसणारी पण मी समजवल्यानंतर खुप निरागस हसणारी...अशी तु माझी खुप गोड मैत्रिण आहेस
कधी कधी तु खुप छान समजावून सांगणारी माझी मोठी बहीण च असल्यासारखीच मला वाटतेस... तु जशी आहेस तशीच मला माझी निरागस जिवलग मैत्रिण bestfriend म्हणून अगदी मनापासून आवडतेस... स्वतःला कधीच बदलू नकोस.अशीच निरागस माझी अनामिका bestii बनून रहा...😘
नेहमी अशीच हसत आनंदात रहा...!

तुझ्या सारखी खास गोड निस्वार्थी निरागस निर्मळ मनाची मैत्रिण भाग्यवंतानाच लाभते.तु मला माझी जिवलग मैत्रिण म्हणून मिळालीस म्हणून मी स्वतःला खरंच खुप भाग्यवान समजते...!!🙏🏻
Thank you so much anamika...😘Love you dear bestfriend....😘😘😘


सँडी अनाथाश्रम संस्था "सँडी संस्था" परिवारातर्फे ,🍁"मन एक लेखणी"...परिवारातर्फे
सँडी संस्थेची सचिव,
तसेच
अध्यक्ष - जागृती महिला मंच (महाराष्ट्र राज्य ) नंदिनी उर्फ जिज्ञासा तर्फे माझी सखी, जिवलग निसगस मैत्रिण "अनामिका" हिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक लाख लाख शुभेच्छा....!! 🙏🏻💐🎂
🙏🏻💐
"अनामिका"तुला वाढदिवसाच्या_ मनःपूर्वक_हार्दिक _ हार्दिक_शुभेच्छा....!!🙏🏻💐

तुझी प्रिय जिवलग मैत्रिण
नंदिनी उर्फ जिज्ञासा.... ✍🏻✒️🙏🏻💐