...

9 views

स्वप्न
माझी कोरी होती वही
त्यात लीहले काही नाही
माझ्या स्वप्नांच्या यादीवर
पडली काळी शाही

पैशांसाठी कधी कोणाकडे
भिक मागितली नाही
जाऊन विचार लोकांना
ते देतील तुला ग्वाही

© All Rights Reserved