प्रदूषण
जीवनाचा अकांत,
मृत्यूचा नाच.
आजकाल जिकडे -तिकडे;
प्रदूषणाचा धाक.
रस्त्याने फिरतात;
मोटारींच्या रांगा.
चोहीकडे धूरच-धूर;
भोंग्यांचे मोठाले सूर.
लोकांची शांती होते चुर;
जिकडे -तिकडे धूरच- धूर.
अकस्मात मृत्यू रोगांचे जाळे;
ज्यांना मृत्यू येतो त्यांनाच कळे.
पर्यावरणाचा तोल बिघडतो सारा;
प्रदूषण बंद करा,
नाहीतर तुटेल सगळ्यांचा जिव्हाळा.
© ashwmegh
मृत्यूचा नाच.
आजकाल जिकडे -तिकडे;
प्रदूषणाचा धाक.
रस्त्याने फिरतात;
मोटारींच्या रांगा.
चोहीकडे धूरच-धूर;
भोंग्यांचे मोठाले सूर.
लोकांची शांती होते चुर;
जिकडे -तिकडे धूरच- धूर.
अकस्मात मृत्यू रोगांचे जाळे;
ज्यांना मृत्यू येतो त्यांनाच कळे.
पर्यावरणाचा तोल बिघडतो सारा;
प्रदूषण बंद करा,
नाहीतर तुटेल सगळ्यांचा जिव्हाळा.
© ashwmegh