...

7 views

आई...
आई तुझ्या कुशीत, पुन्हा यावेसे वाटते निरद्ई या जगापासून , दुर जावेसे वाटते कोणी न येथे कोणाचा , सारीच नाती खोटी तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते कोळून प्यायले मी, सुख दुख सारे माते...