...

16 views

पोरगी
शाळेत होता माया एका पोट्टीवर डोळा
पण तिचा होता एक बॉयफ्रेंड भोळा
म्या आता त्याले धमकवाच ठरवल
अन पोट्टीले माया मनात भरवल.

पोट्टी होती ते लईच गोर
जसे बागेत नाचताहेत कावळे आणि मोर
मलेबी दाखवाचा होता आपला जोर
शिरायच होत जसा हृदयाचा चोर.

तिले आता मले पट्टवाचच होत
बॉयफ्रेंडले रस्त्यातुन हटवाचच होत
म्हणुन करू आता एकच काम
बोलवू लढाले अन करू तमाम

त्याले धमकवासाठी सोबती जमवले
हाता पाया पडत त्यांले मनवले
म्या त्या पोट्याले डोक्यातच मापला
लढासाठी चाकू घरातूनच ढापला.

म्या आता लढासाठी झालो...