मुलगी परक्याचे धन!!!!
इवल्या इवल्या पावलांनी घरात येणारी,
लहानपणी रांगत रांगत
अख्खे घरभर फिरणारी,
थोडी मोठी झाली की बाबांचा हाथ धरून
चालायला शिकणारी.
आपल्या दुडुदुडू पावलांनी अंगणात नाचत,
बासरीची धून होऊन जाणारी.
बाबांची परी होते,आईचं जग होते,...
लहानपणी रांगत रांगत
अख्खे घरभर फिरणारी,
थोडी मोठी झाली की बाबांचा हाथ धरून
चालायला शिकणारी.
आपल्या दुडुदुडू पावलांनी अंगणात नाचत,
बासरीची धून होऊन जाणारी.
बाबांची परी होते,आईचं जग होते,...