झुळुक...
झुळुक मी व्हावे,
हळूच लपूनी यावे ,
फिरूनी तुज भोवती,
नकळत बनावे सोबती.
स्पर्शूनी तुझा देहाला,
न रोकता तू मला,
जाणवे मी जवळ येता,
शहारे उबदार भासता.
झुळुक मी वार्याची,
भेटते रोज जराशी,
प्रेमात माझा तू पडावे,
वास्तव असता माझे,
हसू उमटे तुझे....
हळूच लपूनी यावे ,
फिरूनी तुज भोवती,
नकळत बनावे सोबती.
स्पर्शूनी तुझा देहाला,
न रोकता तू मला,
जाणवे मी जवळ येता,
शहारे उबदार भासता.
झुळुक मी वार्याची,
भेटते रोज जराशी,
प्रेमात माझा तू पडावे,
वास्तव असता माझे,
हसू उमटे तुझे....