खूप वेळानंतर....
#WritcoPoemPrompt2
शेवटी फक्त
मी आणि माझे विचार होते,
जे एकटेपण
भोगण्यास कारणीभूत ठरले
नसीबाचा खेळ की
न जुळणारं ताळमेळ ...
शेवटी फक्त
मी आणि माझे विचार होते,
जे एकटेपण
भोगण्यास कारणीभूत ठरले
नसीबाचा खेळ की
न जुळणारं ताळमेळ ...