फुल सारखं जीवन
जस फुलांची सुरुवात कळीने होते
तस जीवनाची सुरुवात जन्माने होते
जस प्रत्येक फुलाची सुंगधता वेगळी असते
तस प्रत्येक क्षणाची मजाच वेगळी असते
जस प्रत्येक फुल दिसायला वेगळ असत
तस प्रत्येक सोबतीच प्रेम वेगळ असत
जस प्रत्येक फुलाचा रंग वेगळा असतो
तस प्रत्येक गोष्टींचा आनंद वेगळ असतो
जस आकाराच्या वेगळ्यापणाने फुलाचा प्रकार ठरतो
तस विचाराच्या वेगळ्यापणाने व्यक्तीचा विकास ठरतो
जस फुलांची सुंदरता आकर्षण निर्माण करतं
तस आपलीकृती आपलीचरित्र निर्माण करतं
जस प्रत्येक फुलाचा शेवट वाळल्यावर होतो
तस प्रत्येक जीवनाचा शेवट मरणानेच होतो
© Nil ghadage
तस जीवनाची सुरुवात जन्माने होते
जस प्रत्येक फुलाची सुंगधता वेगळी असते
तस प्रत्येक क्षणाची मजाच वेगळी असते
जस प्रत्येक फुल दिसायला वेगळ असत
तस प्रत्येक सोबतीच प्रेम वेगळ असत
जस प्रत्येक फुलाचा रंग वेगळा असतो
तस प्रत्येक गोष्टींचा आनंद वेगळ असतो
जस आकाराच्या वेगळ्यापणाने फुलाचा प्रकार ठरतो
तस विचाराच्या वेगळ्यापणाने व्यक्तीचा विकास ठरतो
जस फुलांची सुंदरता आकर्षण निर्माण करतं
तस आपलीकृती आपलीचरित्र निर्माण करतं
जस प्रत्येक फुलाचा शेवट वाळल्यावर होतो
तस प्रत्येक जीवनाचा शेवट मरणानेच होतो
© Nil ghadage