...

9 views

" सुशांत "
TV वर Video clip बघत
घरोयरी CBI chief आहेत ;
सर्वोच्च न्यायाची आस लावून
मस्तिष्कं सुद्धा RIP आहेत ।
सुशांत शांत झाल्याचे
सर्वांनाच grief आहे ;
आत्महत्या की हत्या ती
ह्याचेच अप्रूप आहे ।
कोन ? तो कुठला " सुशांत "
काय? त्याची...