एकतर्फी
आपल ठरलं होत, ऐकी वरच प्रेम करायचं...
तिच्या नावाचं हळकुंड सात जन्म हाती बांधायचं...
एक म्हणता म्हणता दोन-तिन झाल्या....
मी आपला एकतर्फी च प्रेम करत राहिलो..
'नकाराचा' नमस्कार हसत हसत घेत राहिलो.
प्रयत्नांना मीच कुठे तरी कमी पडलो...
प्रेमाच्या खेळात कच्चा लिंबू बनुनच खेळ खेळलो...
प्रेमाच्या खेळात छाप पाडण..काय जमलं नाही...
झाल्या ज्या चुका...
त्या चुकांची आता मी चुक काढतं नाही...
देवा जवळ हात जोडताना प्रेम मागत नाही..
मनात दडुन बसल्यात खुप आठवणी....
त्या आठवणींच्या वेदनांवर आता कोणी वैद्य भेटतं नाही...
हृदय आता दगड होऊन बसलय..
प्रेमरूपी हातोडीचे घाव पण आता त्याला भेदत नाही...
- अजित पवार (Aj)
© All Rights Reserved