...

4 views

अर्धवट प्रेम 💔
तुला सांगू कस?,
प्रेम आहे दाखऊ कस
डोळ्यात तूझ्या अश्रू पाहून स्वतःला सावरू कस
लोक काय म्हणतील याला घाबरून तुझ्याशी लांब राहू कस
कस करु काय करु याच विचारात राहू किती
प्रेम आहे हे तुला सांगू...