...

23 views

♥️♥️माझी आय♥️♥️

चंद्र बघ माझ्यावर हसतो आई
बोल माझ्याशी मी करणार नाही घाई
हट्ट करून तुझ्याकडे मागणार नाही काही
एकदा फक्त माझ्याशी तू बोल आई

मार मला तू आहे मी मस्तीखोर
दे मला शिक्षा मी आहे लाडू चोर
घे हातात पट्टी काढ माझ्या वर जोर
बांध मला खांबाला मी आणून देतो दोर