मरणाला माझा नकार नाही
आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,
तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय,
आणि उपासने ने मन जळतय.... ...
एक दिवस असा होता, जेंव्हा तु माझ्या मागुन फिरायचीस
माझा प्रत्येक शब्द, तु फुलासारकी जपायचीस,
मला एकदा बघण्यासाठी, तासन तास वाट बघायचीस,
डोळ्यात डोळे घालुन माझ्या
स्वतःला त्यात शोधायचीस.....
पण आज का कोण जाणे,...