...

3 views

तुज माझं प्रेम
तुज माझं प्रेम
आभाळा एवढं मोठं
आपल्यात काही नाही
लपवयाच .....!!
जे आहे ते स्वतः शांत राहून
एक मेकांना सांगायचं...!!
तुज मन माज्या जवळ
मोकळं करायच
माझं मन तुज्या जवळ मोकळं करेन...!!
पण...