...

1 views

आठवण
आठवणीतली तू
माझ्या कधी जात नाहीस💕
साठवण करून ह्रदयात
राहतेस💕
तू आल्यावर ह्दयतली
धडधड वाढते💕
आपण बोलत असताना
वेळ कमी पडतो💕
वेळेचं भान रहात नाही
ती वेळ कधी निघून
जाते समजत नाही💕
अस वाटत तू
सतत माझ्या जवळ असावी
ह्दय साठून तुला ठेवावी💕
✍️श्रीपल्लू💕
© All Rights Reserved