...

0 views

लहानपण देगा देवा....
लहानपण देगा देवा ,
का आणि कशासाठी ही मागणी त्यापेक्षा जे दिलय देवाने ते जपून ठेवा ना ,
जबाबदार्‍या , स्वप्ने, इच्छा या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच पन त्याखाली दाबून जाऊ नका
हासत खेळत आपल्यातील बालपण जिवंत ठेवा आनंदाने बागडत जा मनमोकळ राहून जगत रहा
तुमच्यातील बालकाला जिवंत...