...

32 views

जगणे असे असावे...
"जगण्यात आत्मविश्वास असावा..."
जगणे हे ज्याचे त्याचे, प्रत्येकाचे आपापल्या मनासारखे असावे...


जगण्याला अहंकाराचा गंध नसणारे असावे...
जगणे हे आयुष्याला सुगंधी करणारे असावे...


आपल्यामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त न होणारे असावे...
आपल्यामुळे कोणाचे तरी भले होणारे असावे...


आपल्यामुळे...