...

23 views

वेडे मन .....💑
सांगायचे होते तुला ....
जे सांगायचे होते तेच राहीले ....
आता एकदा का होईना
या मनातील भावना सांगायचे आहे तुला .....
आज पर्यंत जे कळूनही नाही कळून घेतले या
वेड्या मनाने ....
तेच सांगायचे होते तुला
तेच आता सांगायच आहे तुला .....
मनाच्या गाभारयात जपून ठेवलेल्या
प्रत्येक आठवणींचा कप्पा जो आजही बंद आहे
मनात तो आज उघडायचा आहे ....
आणि सांगायचा आहे तुला ....
किती होती तेव्हाही या वेडया मनाची घालमेल
तीच .....
सांगायची होती तुला .....
सांगायची होती तुला .....
asha...... ✍️✍️