अशी ही एक भिती
असे म्हणतात नदीही समुद्रात प्रवेशापूर्वी,
भीतीने थरथर कापत होती
एकदा मागे वळून आपला प्रवास आठवत होती
पर्वत रांगाच्या उंच कड्यावरून दरी कपाऱ्यातून
आणि तिच्या नजरेसमोर आत्ता
अथांग विशाल महासागर आहे
त्याच्या कुशीत सामावून जायचं
तेही...
भीतीने थरथर कापत होती
एकदा मागे वळून आपला प्रवास आठवत होती
पर्वत रांगाच्या उंच कड्यावरून दरी कपाऱ्यातून
आणि तिच्या नजरेसमोर आत्ता
अथांग विशाल महासागर आहे
त्याच्या कुशीत सामावून जायचं
तेही...