...

6 views

मी मात्र मोकळा झालो
चिंता साऱ्या आसवांच्या उशाला देऊन,
मी मात्र मोकळा झालो, दुःख पचवून
आता काही येत नाहीत, त्या दुःखाचे उमाळे,
मी थोपवून धरले, त्याला जरासे बळेबळे
गहिवर दाटलेला संपला,...