...

6 views

प्रेम
खुप प्रेम करते तुझ्यावर
सत्य हे जाणुन बघ ,
एकदा तरी मला तु
तुझे मानुन बघ ....
प्रेम हे खुप सोप असत ,
पण ते सर्वांनाच जमत नसत ....
प्रेम कधी मिळत नाही ,
समोरच्याच्या मनात असाव लागत
आणि समोरच्याच्या मनात रुझवायला
ते देवाला ही मान्य असाव लागत....
वेळ ही कोनाचीच नसते ,
आणि प्रेम हे प्रत्येकावर होत नसते....
खूप सोप असत कोनीतरी आवडन ,
पण खूप अवघड असत
कोनाच्या तरी आवडीचे होन !!
प्रेमामध्ये...