...

3 views

स्वप्नांची राणी
सुंदर राणी ओढ्याकाठी;
मधुर मिलन गाठीभेटी.
प्रिय सखी तू माझ्याभोवती,
खेळत होती लपाछपी;
ही नयनांची नातीगोती;
सफल होतील आपल्या भेटी.
हिरवी रानी...