...

3 views

"प्रिय दादा"
निरोप हा तुझा घेताना ,एकच विचार मनात साठते...
भावंड लांब गेली की त्यांची कमी आणि मुल्य जानवते...
वाटते की पुन्हा जगु या ते प्रत्येक क्षण..
भांडनाचे , चिडविन्याचे .. जसे-कसे ते ...
पण मुळात अनंदाचेच ते..
पण हा वेळ आहे.. कोणासाठी थांबत नाही...
न तुझ्यासाठी.. न माझ्यासाठी...
थांबते ते फक्त या मनातील आठवणी...
जपु या आठवणी..
गाऊ या आठवणी..
आठवनिचीच आठवण काढून जगु या ते प्रत्येक क्षणि!!

Happy Bhaidooj !!!
#Memories...

© Vanshika Kabra