नवऱ्याचा रुसवा
रागावलायस की काय हे मला काही कळेना,
पण हे मात्र खरं की तुझ्या वाचून मला काही कर्मेना।
ओरडलास की पडतात भर-भर डोळ्यांतून अश्रू,
पण कळतच नाही की ते तरी कसे लपवू।
गरज असते फक्त तुझ्या एका प्रेमाच्या बोलाची,
त्या समोर नाही...
पण हे मात्र खरं की तुझ्या वाचून मला काही कर्मेना।
ओरडलास की पडतात भर-भर डोळ्यांतून अश्रू,
पण कळतच नाही की ते तरी कसे लपवू।
गरज असते फक्त तुझ्या एका प्रेमाच्या बोलाची,
त्या समोर नाही...