ध्येय.....
#WritcoPoemPrompt7
आज तुमचे विचार कसे रंगले आहेत?
तुम्ही कधी तरी कोणती उद्दिष्टे साध्य कराल?
तुमचा वेळ गौरवाचे स्वप्न पाहण्यात जातो,
तर तुमचे जीवन त्याच्या स्वतःच्या कथेसाठी थांबून आहे.
मनी रंगले असाच एक
आगळा-वेगळा सुंदर विचार
कल्पनातीत स्वप्न
म्हणायचं का ?
दिवसातलं स्वप्न !
या द्वंद्वात
विचलित मनोदशा
कधी...