जाग लोकशासन तू
जाग लोकशासना तू
ऐसा कैसा निजलास रं ?
महीम चाले बेभान राजं
अजुनी कशात तू रंगलास रं?.....
उठाव लोकी नाट्य नव्याने
रोज नवी सहलीत रं ;
माफीनामा खोटी सजती
कधी...
ऐसा कैसा निजलास रं ?
महीम चाले बेभान राजं
अजुनी कशात तू रंगलास रं?.....
उठाव लोकी नाट्य नव्याने
रोज नवी सहलीत रं ;
माफीनामा खोटी सजती
कधी...