...

1 views

माझे तुज्या वरचे प्रेम
आज तुज्या पायाचे दर्शन घेऊज
तुज्या पायावर चुंबन घेतो💕
सांगू इच्छितो माझे तुज्यावर
का एवढे प्रेम आहे💕
कारण आज वर तुज्या
इतकं प्रेम मला कोणीही दिल नाही
तुज्या इतकी काळजी कोणीही घेतली नाही
तुज्या एवढी माया माझ्यावर कोणीही केली नाही💕
म्हणून मी तुज्या प्रेमात वेडा आहे💕
thaks मला तुज प्रेम मिळालं मी हे श्रेय
सगळं देवाला देईल कारण स्वामी मूळे आज आपण
आपलं प्रेम अनुभवतोय कारण हे जुळवायला...